ग्रामपंचायत लोणी येथे कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती साजरी





देगलूर (प्रतिनिधी ) लोणी येथील ग्रामपंचायत येथे केंद्रीय गृहमंत्री श्री शंकररावजी चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेस हार टाकून नारळ  फोडण्यात आले यावेळ लोणी चे सरपंच श्री हनुमंतराव पाटील  श्रीकांत रावजी पाटील ग्राम विकास अधिकारी उमाकांत  येडे  ग्रामपंचायत कर्मचारी  नागप्‍पा स्वामी  शिवाजी पांचाळ  तसेच गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या