आज देगलुर- बिलोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय *आमदार श्री रावसाहेब अंतापुरकर साहेब* यांनी देगलुर येथील *आय टी या covid -19 सेंटर जाऊन पॉझिटिव्ह पेशंटच्या* तब्येतीची व तिथल्या सोयीसुविधा बद्दल विचारपूस करून संबधीत ङाॅकटरना पेशंटला वेळेवर जेवन नाष्टा गोळ्यां औषध देण्याचे सुचना दिल्या. यावेळी
देगलुर नगराध्यक्ष श्री मोगलाजी शिरशेटवार तहसिलदार श्री अरविंद बोंळगे देगलुर वैधिकीय अधिक्षक श्री ङाॅ संभाजी फुलारी तालुका आरोग्य अधिकारी ङाॅ श्री आकाश देशमुख पोलीस निरीक्षक श्री धबङगे साहेब श्री बालाजी कोनगुलवार कोविङ सेंटरचे सर्व ङाॅ व कर्मचारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.