Marathi Audio +Visual Quran अरबी भाषेसहीत-एक अलौकिक भेट.
आपल्या सर्वांवर अल्लाहची कृपा होवो!आपल्या निर्मात्या पालनकर्त्याचा दिव्य संदेश आपण आपल्या मातृभाषेत ऐकणे व समजणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे,ही खंत उराशी बाळगून आपल्या मराठी भाषिक देशबांधवांच्या सेवेत एक अलौकिक भेट marathiquran.com Audio Form मध्ये सादर करीत आहोत आशा आहे की हे या अप्रतिम कार्याने आपल्याला जरूर मन:शांती लाभेल!अल्लाहच्या कृपेने गेल्या काही वर्षांच्या उत्तम परिश्रमानंतर एक पवित्र कार्य *Marathi Audio +Visual Quran* *अरबी भाषेसहीत* पुर्ण करण्याची सुवर्ण संधी आम्हाला लाभली यासाठी आम्ही अल्लाहचे आभारी आणि कृतज्ञ आहोत. marathiquran.com या पवित्र कार्यास पुर्ण करण्यासाठी मराठी *दिव्य कुरआनची* सहायता घेण्यात आली आहे.आणि मराठी Voice Recording वर्धा जिल्ह्यातील नामवंत कंपनी DGC Communication कडून करून घेण्यात आले आहे.आणि Software Development & Programming पुण्यातील तज्ञ Software Engineers यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.आणि मराठी Proof Reading चे काम मराठी भाषिक जाणकारांच्या सहाय्याने करण्यात आले आहे.अल्लाहच्या विशाल कृपेची आशा आहे की तो या पवित्र कार्यास स्विकारील!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.