अब्दुल समद शेख यांचा सत्कार
..............................
लातूर/प्रतिनिधी ः राष्ट्रीय कर्तव्य देशसेवेचे कोवीड 19 संकटातील बँकेचे 100 दिवस व मैत्रीदिनाच्या औचित्य साधुन सत्कार करण्यात आला. दि. उदगीर बँक शाखा लातूरचे आँफीसर यांनी कोवीड 19 च्या काळात शासकीय सुट्या वगळता एक ही सुट्टी न घेता 100 दिवस राष्ट्रीय हित जोपासले व नियमितपणे पत्रकारीतेच्या माध्यमातून जनजागृती केली. तसेच मैत्री दिनाचे ऐचीत्य साधुन सन्मान करण्यात आला.
यावेळी मा. शिवाजीराव गुरूडे संस्थापक दि. उदगीर बँक, लि. उदगीर, मा. रामभाऊ चलवाड साहेब, मा. प्रा. डॉ. अफसर बाबा लोकनियुक्त नगराध्यक्ष औसा, प्रा. डॉ. खलील सिद्दीकी, प्रा. शाहेदा एम. पठाण, प्रा. डॉ. रब्बानी शेख, प्रा. हारुण देवणीकर, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. नरसिंह घोणे, मा. जयप्रकाश दगडे, मा. दिपरत्न निलंगेकर, अॅड. प्रदिप गंगणे, मा. हारुण सय्यद मा. खदीरजी मणीयार, मा. सय्यद रफीक अब्दुल गणी, मा. अभय पोतदार, मा. कलिम पटेल, मा. सय्यद इलीयास अब्दुल गणी, मा. एम.एच.शेख यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांच्या अविरत 100 दिवसांचे काम पाहता त्यांचे विविध स्तरातून अभिनंदनासह मित्र परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान करताना अॅड.मुश्ताक सौदागर, अझहरज भाई सय्यद यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.