माझ्या पत्नी सोनम यांनी गर्भवती असतानाही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या काळातील अनुभव सांगण्यासाठी त्या आज सायंकाळी 7.30 वाजता माझ्यासह लाईव्ह येणार आहेत. कृपया आपण घरातील महिलांसह हा कार्यक्रम पाहावा. विशेषत: गर्भवती महिलांपर्यंत ही माहिती पोहचवावी ही विनंती.
जी. श्रीकांत,
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,
लातूर
सभी पालकों को यह इत्तला दि जाती है की,शैक्षणिक वर्ष 2020-2021 के लिए अॅडमिशन शुरू हो चुकें हैं.लिहाजा सभी पालकाें से निवेदन है की प्रवेश निश्चित करणे के लिए निचे दिये गये लिंक के जरीये Google Form भरके Submit करें...
https://forms.gle/CrzR26mJKeJqMWgW8
*Orbit Pre-Primary English School Ausa.*
Mo.8975893588
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.