नगरसेविका सौ मेनकाताई राठोड यांच्या प्रयत्नाने नागरिकाच्या आरोग्य तपासणीसाठीनवीन सुसज्ज असे एक्स रे मशीनचे उदघाटन मा. माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष बापु देशमुख यांचे शुभ हस्ते

 आज दी 16-08-2020 रोजी प्रभाग क्र 23 मधील सोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नगरसेविका सौ मेनकाताई राठोड यांच्या प्रयत्नाने नागरिकाच्या आरोग्य तपासणीसाठीनवीन सुसज्ज असे एक्स रे मशीनचे उदघाटन मा. माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष बापु देशमुख यांचे शुभ हस्ते 





व मा उप महापौर राजेश काळे, आयुक्त मा पी. शिवशंकर साहेब, नगरसेविका मा सौ मेनकाताई राठोड, नगरसेवक मा उमेशअण्णा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.सदर कार्यक्रमास डॉ काळे साहेब, डॉ संस्क्रुती वळसंगकर यानी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास राजु पाटील, डॉ सरतापे,पत्रकार संतोष म्हेत्रे, पत्रकार नागेश मग्रूमखाने, मल्लु कोळी, चंद्रकात खडाखडे, संदीप म्हेत्रे, संदीप कोळी, रमेश बिराजदार, कट्याप्पा खडाखडे, प्रभाकर कोळी, सिद्धाराम खडाखडे, सदाशिव खडाखडे, नारायण खडाखडे, सोमा छत्रे, गजानन भासगीकर, रवी पवार, अतुल पवार, दत्ता कोळी, शिवानंद कोळी, दत्ता कोरे ,राजु पुजारी, महेश खडाखडे, स्वामी साहेब रोकडे साहेब आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .सदर कार्यक्रम झाल्यानंतर नगरसेविका सौ मेनकाताई राठोड यांनी मा आयुक्त साहेबांना प्रताप नगर तेथील S T P पंप वरील ओहर फ्लो पाण्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेल्या नुकसानीबाबतचे प्रश्न मांडले .आयुक्त साहेब लगेच S T P पंप येथे भेट दिले व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. शेवटी नगरसेविका सौ मेनका ताई राठोड यानी सर्वांचे आभार मानले .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या