पुरोगामी पञकार संघाच्या " लातूर जिल्हाध्यक्ष " पदी शमशुल हक (एस ए काझी) काझी यांची निवड..
औसा प्रतिनिधी /-: मुख़्तार मणियार
संपूर्ण देशाच्या सामाजिक आर्थिक ,राजकीय,आणि सांस्कृतिक ,यासर्व क्षेत्रात अग्रेसर काम करणारा एकमेव पञकार होय . आज पत्रकार चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा लेखणीच्या जोरावर आणि गोर-गरिबांच्या प्रश्नावर नेहमीच वाचा फोडणारा समाजाचा कणा म्हणून पञकारांंकडे पाहिले जाते. आज तब्बल पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम , मराठवाडा, खांन्देश पाच विभागांमध्ये जोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्राची आर्थीक , सामाजिक , आणि राजकीय सांस्कृतिक नेहमीच बदलत असलेले उस्मानाबाद जिल्हाची म्हणून ओळखले जाणारे भव्य मोठे शहर देशात नव्हे तर जगात एक नवी ओळख होय , लातूर जिल्हाची पुरोगामी पत्रकार संघानी आपले पत्रकार क्षेत्रांमध्ये गरुड झेप घेतली असून पत्रकारिता मधील नवे तरुण नेतृत्व दखल " लातूर जिल्हाध्यक्ष " पदी शमशुल हक अब्दूल हक्क (एस ए काझी) काझी हे औसा तालूका प्रतिनिधी दैनिक , गावकरी या मराठड्यातील एकमेव वृञपञ चे काम करत असून यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.पुरोगामी पञकार संघाचे अध्यक्षांच्या परवानगीनेच झालेली आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यामध्ये पुरोगामी पत्रकार संघाने आपले पत्रकारांना एकसंघ करून त्यांना जोडण्याचे काम करण्यात येत आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात व संपूर्ण जिल्हाच्या निवड होत असते . महाराष्ट्रात लातूर जिल्हा एकमेव सामाजिकता शैक्षणिकता राजकियता, अशा वेग-वेगळ्या क्षैञामध्ये आग्रेसर दळणवळण क्षैञामध्ये सुध्दा सुधारित व प्रगतीकडे आहे. " लातूर जिल्हाध्यक्ष " पदी शमशुल हक अब्दूल हक्क (एस ए काझी) काझी यांची जिल्हाध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. त्यांचे लातूर जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये उभरते नेतृत्व असून त्यांना तरुण पत्रकार म्हणून औसा तालूक्यातच नव्हे तर संपुर्ण लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत.दैनिक गावकरी या वृञपञ मुळे सामाजिकता ल पञकारितातेत युवा पञकार म्हाणून एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे . त्यांच्या हे पञकार क्षेत्रातील कार्य पाहून पुरोगामी पत्रकार संघाने जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी संवर्णसंधी देवून दिली .त्यांना संपूर्ण तालूका व शहराची निलंगा औराद उदगीर, रेणापूर , लातूर तालूका व लातूर ग्रामीण तालूका , औसा, चाकूर , नळदुर्ग , अहमदपूर पानगांव पत्रकारांना एकसंघ करुन जोडण्याचे हाती काम घेतलेले आहे , संघाने तरुण युवापिढीचे पत्रकार क्षेत्रांमधील काम करणाऱ्यांना एक संधी नवीन आणि नेतृत्व उभा करत आहे .महाराष्ट्रातील नव्या तरुण पञकारांंना संधी देण्याचे सामाजिक पञकारितातेच्या जाण ठेवून हे संघ कार्य करत आहे . संघाचे अध्यक्ष विजय सुर्यवंशी महाराष्ट्र कोअर कमिटीचे आयु दिलीप पवार (प्रदेशध्याक्ष , म.रा.) प्रा. दशरथ वैजनाथ रोडे ( उपाध्यक्ष , म.रा.) संतोष निकम [ राज्य उपाध्यक्ष ] विकास पाटील, प्रतिमा चौहान,कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा पेंडसे, . संजय रुपनर,सचिन जाधव,सतीश परदेशी, हेमलता महाले,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील, भागवत वैद्य राज्य-संघटक, विजयकूमार वाव्हळ मराठवाडा-उपाध्यक्ष औरंगाबाद, किशोर इंगळे प्रदेशध्यक्ष विदर्भ विभाग. डॉ .प्रशांत गुरव ( सोनी ) पुरोगामी पञकार संघाकडून शमशुल हक अब्दूल हक्क (एस ए काझी) काझी निवड झाल्याबदल लातूर जिल्हात अभिनंदन करण्यात येत आले .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.