लोणी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

लोणी येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी





मौजे लोणी ता. देगलूर येथे साहीत्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त जयंती साजरी करण्यात आली  यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तथा श्री गुरु नारायण महाराज मठ संस्थानचे अध्यक्ष श्री श्रीकांत पांडुरंगराव पाटील यांचे चिरंजीव श्री नितीन पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजण व ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच तथा प्रभारी सरपंच हाणमंत पाटील, पोलीस पाटील गजेंद्र पाटील, ग्रा पं सदस्य माणाजी लोणे पाटील, पत्रकार भगवान काळे, संजय धुमाळे मोईन शेख, पत्रकार भिमराव भास्करे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन अण्णाभाऊ साठे विचारमंच लोणीच्या वतीने करण्यात आले 
शिवाजी सूर्यवंशी, पंढरी गायकवाड, मधूकर सूर्यवंशी, राज सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी, ज्ञानेश्वर गायकवाड,आंतेश्वर सूर्यवंशी, सूरेश सूर्यवंशी, तुकाराम गायकवाड, नारायण गायकवाड, नितीन सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, काशिनाथ सूर्यवंशी, बाळाजी सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी प्रशांत कोनापूरे, उमाकांत गायकवाड, संतोष गायकवाड केरबा वाघमारे,संतोष सूर्यवंशी,संदिप साबडे, आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या