औसा-येथील हजरत सुरतशाह उर्दु हायस्कुल औसाचा शालांत परिक्षेचा निकाल 88% लागला आहे.दोन विध्यार्थी विशेष प्राविण्य, 12 विध्यार्थी प्रथम श्रेणित तर 7 विध्यार्थी द्वितिय श्रेणित उत्तीर्ण झाले आहेत.गुणात्मक दर्जा ,विध्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष,आधुनिक शैक्षणिक साहित्याच्या उपयोगाने अध्यापन करण्यात येते. या सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे फख्रोद्दीन अली अहेमद एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अॅड.म.मुजीबोद्दीन पटेल, उपाध्यक्ष शेख मुहम्मद उर्फ छोटुमियाँ, सचिव अॅड. म.अजीजोद्दीन पटेल, सह सचिव म.जहीरोद्दीन नांदुर्गे, कोषाध्यक्ष हिमायत पटेल व सदस्य म.युसुफ पटेल, मुख्याध्यापक, म.शफीयोद्दीन पटेल व शिक्षक वृंदानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.