विश्व जैव इंधन दिवसानिमीत्य संस्थात्मक प्रशिक्षण - वेबिनार कार्यक्रमचे आयोजन

 





विश्व जैव इंधन दिवसानिमीत्य संस्थात्मक प्रशिक्षण - वेबिनार कार्यक्रमचे आयोजन 




लातूर: सोमवार दि.१० ऑगस्ट विश्व जैव इंधन दिवसानिमीत्य पीसीआरए आणि विलासराव देशमुख फौंडेशन- व्ही डी एफ स्कूल ऑफ पॉलीटेक्निक च्या सयुंक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनार ( संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम) आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री. टी.एस. दाडगे सर, कॉलेज स्टाफ आणि विद्याथ्यांनी सहभाग घेतला. मुख्य मार्गदर्शक केदार खमितकर ऊर्जा ऑडिटर आणि व्याख्याता पीसीआरए (पेट्रोलियम मंत्रालय भारत सरकार) यांच्या 'आत्मनिर्भर भारत कि दिशा में जैव इंधन या विषयावरती मार्गदर्शन केले. ‘‘प्रयुक्त कुकिंग ऑयल (UCO)  से बायोडीजल का उत्पादन’’ (Production of Biodiesel From Used Cooking Oil) पावर पांईंटद्वारा सखोल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम ऊर्जाबचत Youtube चॅनेल वरती लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. प्रथम सत्रात डोकमेंटरी फिल्म व्दितीय सत्रात प्रश्नोत्तरी करण्यात आले. समारोप इंधन संरक्षण प्रतिज्ञा द्वारे करण्यात आला.  
IMG-20200810-WA0012.jpg

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या