मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे व्यापाऱ्यांना आव्हान

मरखेल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे व्यापाऱ्यांना आव्हान






 मरखेल व हानेगाव येथील सर्व व्यापारी ज्यांचे दुकानावर जास्त लोकांची वर्दळ असते आशा सर्व व्यापारी  यांची येत्या दोन तीन दिवसात आपण कोरोना रॅपिड टेस्ट करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना विनंती आहे की त्यांनी टेस्ट करण्यासाठी स्वतः होऊन पुढे यावे.
           याचा फायदा असा आहे कदाचित एखादा कोरोना संसर्ग झालेला रुग्ण त्यांचे दुकानावर आलेला असेल. व त्यांचे पासून कोणता व्यापारी बाधीत असेल परंतु त्यांना लक्षणें नसतील तर त्यांचे दुकानांमध्ये येणारे ग्राहक याना देखील संसर्ग होण्याची दाट श्यक्यता असते.व कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची श्यक्यता आहे. कारण दिवसभरात बरेच ग्राहक त्यांचेकडे येऊन गेलेले असतात . त्यामुळे त्यांनी स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी.
आदित्य लोणीकर 
सहा पोलीस निरीक्षक 
मरखेल पोलीस स्टेशन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या