मरखेल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचे व्यापाऱ्यांना आव्हान
देगलूर प्रतिनिधी
सर्व व्यवसायिक यांना सूचना आहे. मागच्या रविवारी नीट ची परीक्षा असल्यामुळे मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी फक्त मागच्या रविवारी दुकाने हॉटेल चालू ठेवण्यास परवानगी दिली होती. ती परवानगी फक्त त्या दिवशीच होती इतर रविवारी दुकाने हॉटेल व इतर आस्थापना पूर्ण बंद राहतील
उद्या रविवार आहे त्यामुळे सर्व आस्थापना बंद ठेवायच्या आहेत. व पुढील येणारे रविवारी मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश येईपर्यंत कोणीही आस्थापना उघडणार नाही.
आदित्य लोणीकर
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.