गफूर अली काझी (पापा सर) यांचे दुःखद निधन

 *दुःखद निधन वार्ता* 

------------------



काझी गल्ली,औसा येथील रहीवाशी व इक्बाल ऊर्दु स्कुल, लातूर येथील कर्मचारी गफूर अली काझी (पापा सर) यांचे आज सायं.8 वाजता अचानकपणे दुःखद निधन झाले आहे. 

अंतिम संस्कार उद्या दि.20/09/2020 रोजी सकाळी शाह खाकी कब्रस्तान, औसा येथे करण्यात येईल.

मयताचे पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

लातूर रिपोर्टर तर्फे श्रद्धांजलि अल्लाह त्यांची मगफिरत करे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या