कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद, दि.26( जि. प्रतिनिधी तौफिक कुरेशी ):- राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 वाजता लातूर येथून शासकीय मोटारीने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण. सायंकाळी 5:30 वाजता तुळजापूर येथे आगमन व पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व कृषी विषयक योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक. सायंकाळी 6:30 वाजता तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालय कडुन देण्यात आली आहे
**********
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.