नवीन वीज जोडणी साठी सर्विस कनेक्शन चार्जेस च्या नावाखाली लूट

 नवीन वीज जोडणी साठी सर्विस कनेक्शन चार्जेस च्या नावाखाली लूट 

खुंदमीर मुल्ला 






औसा मुख्तार मणियार


औसा महावितरण'कडून नवीन वीज जोडणी कनेक्शन साठी ऑनलाईन डिपॉझिट डिमांड भरते वेळेस प्रत्येकी 1000  रुपये सर्विस कंनेक्शन चार्जेस घेत आहे, व त्या घेतलेल्या रकमेच्या मोबदल्यात काहीही साहित्य देत नाहीत, व गग्राहकांना सर्विस वायर ,जे वायर मीटर कनेक्शन घेण्यासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारातून खरेदी करण्यास सांगतात ,तरी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून मागील दोन ते अडीच वर्षापासून ग्राहका कडून सर्विस चार्ज च्या नावाखाली घेतलेले रक्कम परत करावी व ग्राहकांची होत असलेली लूट थांबवावी तसेच संबंधित जबाबदार कर्मचारी अधिकाऱ्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन औसा येथील समाजसेवक खुंदमीर मुल्ला यांनी अधीक्षक अभियंता महावितरण कार्यालय लातूर येथे दिले आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या