आयसीआयसी आय बँक कँश पाईंटचा परंडा शहरात आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

 आयसीआयसी आय बँक कँश पाईंटचा परंडा शहरात आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ




उस्मानाबाद( जिल्हा प्रतिनिधी तौफिक कुरेशी )

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते परंडा शहरात भाजपा युवा नेते किरण कवटे यांच्या आयसीआयसी आय बँक कँश पाईंटचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे नेते प्रमोद लिमकर, सोनारी गावचे सरपंच बिभिषण (बप्पा) हांगे, जि.प.सदस्य रमेश (नाना) पवार, भाजपा तालुकाध्यक्ष परंडा राजकुमार पाटील, पै.बाळासाहेब गोडगे, रणजित शिंदे, सारंग घोगरे, बापूसाहेब कोळी, डाँ.अमोल गोपणे, अतुल जाधव,यांच्या सह, अदि मान्यवर उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या