महात्मा गांधी विचार मंच तर्फे राष्ट्रपिता यांना अभिवादन

 महात्मा गांधी विचार मंच तर्फे राष्ट्रपिता यांना अभिवादन





औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार

 औसा येथे महात्मा गांधी  विचार मंच तर्फे  2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गांधी चौक येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले महात्मा गांधी विचार मंची ही 20 वर्षांची अखंड परंपरा कायम ठेवून येथील कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते औसा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेशअप्पा  ठेसे यांच्या हस्ते  प्रतिमेचे पूजन करून गांधीजी ना अभिवादन  करण्यात आले महात्मा गांधी विचार मंचचे सुनील उटगे  ,राम कांबळे, दादा कोपरे ,व काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील ,रशीद शेख ,सनाउल्ला  दारुवाले मुक्तेश्वर पडसलगे  ,दिलावर दत्तापूरे  ,एम बी मणियार ,एस ए  काझी ,विनोद जाधव किशोर जाधव ,उमाकात मुरगे , नंदकुमार सरवदे मदनसिंह बिसेनी ,रमेश अप्पा राचट्टे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या