औशात शेळी कुक्कुट पालन शिबिराचे आयोजन

 औशात शेळी कुक्कुट पालन शिबिराचे आयोजन





औसा प्रतिनिधी


तरुण सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी तसेच वाढत्या महागाई व नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येत असलेल्या शेती व्यवसायाला शेती पूरक जोडधंदा करता यावा या हेतूने औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दि 21 नोव्हेंबर 2020 रोजी एक दिवशीय शेळीपालन, कुक्कुटपालन व सेंद्रिय खत निर्मिती संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी औसा तालुक्यातील शेतकरी व होतकरू व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिर संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या