*औसा तालुक्यातील अनेक* *कार्यकर्त्यांचा भिम आर्मीत जाहीर* *प्रवेश*
औसा प्रतिनिधी
औसा : १०/नोव्हेंबर २०२० वार गुरुवार रोजी औसा येथे भिम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा शाखा लातुर ची औसा येथे सम्यक मेघा सिटी तक्षशिल नगर याकतपुर रोडदरड, औसा येथे बैठकीचे आयोजन करणयात आले होते या बैठकीत भिम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष भाई ऍड चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत औसा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्याचा भिम आर्मीत जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी भिम आर्मीचे महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे . मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे. जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा उपाध्यक्ष राम सुरवसे जिल्हा संघटक सुभाष बनसोडे जिल्हा सह संघटक मनोज सवई शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे शहर सचिव रोहित आदमाने निलंगा तालुका अध्यक्ष नितीन कांबळे निलंगा तालुका सचिव सुरज कांबळे निलंगा तालुका संघटक विकास शिंगारे औसा तालुका अध्यक्ष समाधान कांबळे औसा तालुका सचिव अविनाश कांबळे लातुर तालुका अध्यक्ष अक्षय क्षिरसागर याच्या उपस्थितत भिम आर्मीत जाहीर प्रवेश केलेल्या पदाधिकारी याना औसा तालुका उपाध्यक्ष पदी दत्ता गजगे तर औसा तालुका महासचिव पदी बाबासाहेब गरड औसा तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल कोंडे तालुका संघटक सदा सूर्यवंशी. निलंगा तालुका उपाध्यक्ष पदी विजेंद्र लंगडे. निलंगा सह संघटक विक्की लंगडे यादी पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.