गोविंद निकम यांचे निधन
औसा-औसा तालुक्यातील जवळगा(पो) येथील रहिवाशी पत्रकार,संपादक साप्ताहिक मराठा वादळ गोविंद सीताराम निकम(५०)यांचे शनिवार दि १९डिसेंबर रोजी सकाळी ६ वा अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचा अंत्यविधी शनिवार दिनांक १९ डिसेंबर २०२० रोजी दुपारी तीन वाजता जवळगा(पो) येथे करण्यात आला.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,तीन मुले असा परिवार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.