औसा येथे महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन
औसा प्रतिनिधी शिवाजी मोरे
आज अण्णाभाऊ साठे चौक,म.फुले नगर औसा येथे महामानव,परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले...यावेळी प्रभाग क्र.०१ चे विद्यमान नगरसेवक मा.श्री.अंगदजी कांबळे व नगरसेविका सौ.मंजुषाताई हजारे(कसबे) तसेच लासकम चे तालुका अध्यक्ष मा.श्री.संभाजी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बनसोडे,राजाभाऊ बनसोडे,जालिंदर बनसोडे,रावसाहेब सूर्यवंशी,मच्छिन्द्र पुंड व पत्रकार शिवाजी मोरे, तसेच प्रभागातील सर्व तरुण युवकांनी उपस्थित राहुन महामाणवास त्रिवार वंदन केले..


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.