ज्येष्ठ पत्रकार नारायणराव हंचाटे यांचे निधन .

 ज्येष्ठ पत्रकार नारायणराव हंचाटे यांचे निधन .  




                     औसा (प्रतिनिधी ) - येथील ज्येष्ठ पत्रकार नारायणराव हंचाटे ( वय ८४ वर्ष ) यांचे आज सोमवार दि .११ जानेवारी रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे .. दिवगंत नारायणराव हंचाटे हे '  नाना ' नावानी परिचित होते . लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते .काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते .  तत्कालीन    उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती . येथील नाथ संस्थानचे ते निस्सीम भक्त होते ..दिवगंत नारायणराव हंचाटे यांच्या पार्थिवावर मंगळवार दि १२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी साडे नऊ वाजता भावसार समाज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या