रमीज नजीर पटेल शिक्षणासाठी आज परदेशाला रवाना*

 *रमीज नजीर पटेल  शिक्षणासाठी आज परदेशाला रवाना*





लातूर दि-27/01/2021

औसाचे लातूर मध्ये स्थायीक असलेले *डाॅ़ अहमद पटेल* यांचे नातू *रमीज नजीर पटेल* 12वीत  चांगले गुण पटकावून पुढील शिक्षण  MBBS   साठी  किरगीस्तान या देशाला आज रवाना होत आहे. या बद्दल सर्व नातेवाईकांनी व मित्रमंडळीनी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या