लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आहे - मौलाना इसराईल
........................
लातूर -दिनांक ०७/०१/२०२१ रोजी सायंकाळी ०९-३० वाजता साईनाका सह्याद्री अपार्टमेंट येथे yuvamvp.com वेबसाईटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अझहर सर (भारत सरकार भारतीय खाद्य निगम सदस्य ) उद्घाटक मौलाना मोहम्मद इसराईल रशिदी (जमियत -ए-उलेमा हिंद लातूर जिल्हाध्यक्ष तथा अरबी मदरसा संस्थापक ) प्रमुख उपस्थिती हाफ़ीज प्रा. शफीयोद्दीन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी उद्घाटक म्हणून मनोगत व्यक्त करतांना मौलाना म्हणाले की पत्रकारिता लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असुन देशाला व समाजाला दिशा देण्याचे काम करते सत्यता तपासून पत्रकारितेची समाजाला व देशाला खरी गरज आहे आपल्या आरोग्याची काळजी न घेता पत्रकार सर्वच ऋतू मध्ये आपले कर्तव्य व कार्य करत असतो तसे पाहता पत्रकार हा समाजाचा आरसा आहे पत्रकार हा तो आपल्या जिवनात धावपळ करत असतो व समाजासमोर सत्यता मांडतो यासाठी त्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देण्यास अपुरा पडतो तरी ही जिवापाट धावपळ करतो सध्याचे कोवीड १९ चे उदाहरण घ्या अशा संकट समयी जसे डॉक्टर,पोलीस,परिचारिका यांच्या सह महत्वाची भूमिका बजावली ती पत्रकाराने तेव्हा या माध्यमातून सत्यता प्रखड नि:पक्ष निर्भीड, समाजहित जोपासणारी पत्रकारिता असण्याची गरज आहे पुढे अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना प्राचार्य .अझहर शेख म्हणाले की जगाच्या कानाकोपर्यात प्रसिद्धी माध्यम कार्य करत असते व जनहितार्थ माहिती देत असते तेव्हा जगा सोबत चालण्याची गरज आहे पत्रकारिता मध्ये सत्यता व विश्वास सह देशहित समाजसेवा देशसेवा पत्रकारितेतुन होत आहे स्वच्छ भारत निर्माण करण्याची ताकत लेखणीत आहे पत्रकारितेतुन जनजागृती व्हावी असे मनोगत व्यक्त केले तसेच
हाफेज प्रा.शफीयोद्दीन म्हणाले यांनी हि आपले विचार मांडले
यावेळी मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजिनिअर श्री किशोर कुलकर्णी सर यांनी तर आभार अब्दुल समद शेख यांनी मानले सोशल डिस्टंन्स च्या नियमानुसार पालन करुन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.