नगरपरिषदेच्या विविध कामासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन चर्चा

 नगरपरिषदेच्या विविध कामासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन चर्चा

युटुब ची बातमी पाहण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/y_DlsTxF_Bo👇

औसा प्रतिनिधी

औसा नगर परिषदेच्या विविध विकास कामासंदर्भात दिनांक 7 जानेवारी 2021 गुरुवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार व राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याशी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन चर्चा केली. तसेच औसा नवीन हद्दवाढ मंजूर केल्याबद्दल मान्यवरांचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी आभार व्यक्त केले. या बैठकीत औसा शहरातील विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, नगरसेवक जावेद शेख, मेहराज शेख,गोविंद जाधव आदी उपस्थित होते.

युटुब ची बातमी पाहण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/y_DlsTxF_Bo👇

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या