लातूर: पेट्रोल व डिझेल, गॅस सिलेंडर दर वाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कडून केंद्र सरकारच्या विरोधात छ. शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत गाड्या ढकलून आंदोलन करण्यात आले.यावेळी पेट्रोल, डिझेलची विक्रमी दरवाढ करणा-या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज रस्त्यावर उतरली होती.दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशांत पाटील, गजानन खमीतकर, निशांत वाघमारे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर व लातूर शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचेइमतीयाज शेख, नामदेव जाधव,मुन्ना तळेकर, विशाल विहिरे,प्रा.जितेंद्र गायकवाड, राजेश खटके, रामभाऊ रायेवार, जहाँगीर शेख, योगेश नरवडे, निखिल मोरे,बसवेश्र्वर रेकुळगे,अभिलाष पाटील, प्रविण थोरात,हनुमंत राजपूत,आनंद श्रीगिरे,आकाश गायकवाड, आकाश सर्जे,बाळू हजारे,अनिल वेरेकर, नवनाथ भोसले,,डी.उमाकांत,बाबा मोमिन, सुदर्शन बिरादार, बाळासाहेब पाटील,एहरार हक्कानी, सोनू काझी,
इमतोज्जीन शेख,फेरोज देशमुख,अजय शेटकार,आजम पटेल, महेशं बिरादार,मुसा पठाण,अबरार पठाण, राहुल सुरवसे, आत्माराम साळूंके, संगमेश्वर उटगे,अझर सय्यद, आशिष बोपणीकर, विकास लांडगे,उल्हास सुर्यवंशी, विश्वजीत सांगावे,ओम शिंदे,भरत सुर्यवंशी, संतोष औवटी, शिवाजी सावंत,आकाश वाघमारे, गणेश काकडे, अभिजित सगरे,संजय गायकवाड,शुभम पाटील,राणा चव्हाण,एजाज तांबोळी,ललीता तलवारे, मनिषा कोकणे,शिलाबाई काशिकर, अभिजित सगरे,अमर लखादिवे,यादींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.