दिव्यांग (अपंग) ऑनलाईन नोंदणी प्रमाणप, व दिव्यांग (अपंग) पातळणी सुविधा ग्रामीण रुग्णालय औसा येथे चालू करा:

 दिव्यांग (अपंग) ऑनलाईन नोंदणी प्रमाणप, व दिव्यांग (अपंग) पातळणी सुविधा ग्रामीण रुग्णालय औसा येथे चालू करा: खुंदमिर मुल्ला 

औसा मुख्तार मणियार








दिव्यांग अपंग ऑनलाइन नोंदणी प्रमाणपत्र दिवांग (अपंग) पडताळणी सुविधा ग्रामीण रुग्णालय औसा येथे चालू करा या मागणीसाठी आज दि.12 फेब्रुवारी 2021 शुक्रवार रोजी औसा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व मा. जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा कार्यालय लातूर येथे  एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी अशी माहिती दिली आहे. औसा शहरासह तालुक्यातील दिव्यांग बांधवांना (अपंग) यांना ऑनलाईन दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र नोंदणी व पातळणीसाठी लातूर सरकारी दवाखाना येथे जावे लागत आहे. हे की दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व पातळणीची सुविधा लातूर येथीलच सरकारी दवाखान्यात एकाच ठिकाणी असल्यामुळे जिल्हातील दिव्यांग बांधवांना लांब पल्याचा प्रवासामूळे त्रास होत आहे. व तसेच आर्थिक भुरदंड हि सोसावे लागत आहे.


तरी मे. साहेबांनी वरील बाबीचा विचार करुन औसा ग्रामीण रुग्णालय व तसेच जिल्हयातील इतर तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग अपंग नोंदणी प्रमाणपत्र व पातळणी सुविधा चालू करुन दिव्यांग बांधवांना होणारा त्रास कमी करावे  असे मागणीचे निवेदन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व जिल्हा शैल्य चिकित्सक जिल्हा कार्यालय लातूर येथे निवेदन दिले आहे.या निवेदनावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते खुंदमिर मुल्ला औसा यांची स्वाक्षरी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या