लातूर जिल्ह्यात 199 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
एका रुग्णाचा मृत्यू
लातूर, दि.16, (युसूफ सय्यद ) - लातूर जिल्ह्यात 199 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
लातूर जिल्ह्यात 606 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 87 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 119 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 1473 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 112 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26953 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1184 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 717 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 25052 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 79 आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.