आशीव येथील नैसर्गिक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी अधीक्षकांनी केले कौतुक
औसा, दि. ३० मार्च - औसा तालुक्यातील आशीव येथील नैसर्गिक द्राक्ष बागायतदार शेतकरी किशोर कुंभारे यांच्या बागेची लातूरचे कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांनी पाहणी करून बागेच्या विविध रोग व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सखोल चर्चा केली व शेतक-्यांचे कौतुक केले.
तालुक्यातील आशीव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी किशोर कुंभारे यांच्या द्राक्ष बागेच्या होणार्या चर्चेनंतर कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, कृषी मंडळ अधिकारी गणेश राऊत, कृषी पर्यवेक्षक विकास लातूर, कृषी सहाय्यक प्रतिभा खडके, बालाजी घोडके, अमीत फुलसुंदर आदी उपस्थित होते.
दर्जेदार द्राक्षाची देशातच विक्री करणार : कुंभार
सेंद्रीय द्वाक्षांना परदेशातून चागल्या दराने मोठी मागणी असते. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. अशा चांगल्या द्राक्षांची देशातच विक्री करून दर्जेदार द्राक्ष देशातील बांधवांना येथील दरातच देणार असल्याची माहिती शेतकरी किशोर कुंभारे यांनी दिली.
यासाठी प्रयत्न करत आहेत. यात आशीर्व येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी किशोर कुंभारे यांनी सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून रासायनिक शेतीपेक्षा चांगल्या पध्दतीने विक्रमी मागणी पाहून द्राक्ष उत्पादन केले आहे. याची तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर चर्चा सुरू आहे.
चांगली साठवणुकीसाठी टिकावू व खाण्यासाठी चांगले असल्याने परदेशात व देशातही आता सेंद्रीय धान्य व फळांची मागणी वाढली आहे.
वाढलेली शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नैसर्गिक शेतीकडे वळवला आहे. यात अनेक शेतकरी उत्पादन वाढीसाठी आजही प्रयत्नशील आहेत. यातून निघणार्या उत्पादनाला चांगला भाव मिळून दोन पैसे अधिक कसे मिळतील
याची कृषी विभागाने दखल घेतली असून जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांनी तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांच्यासह
कृषी विभागातील अन्य पदाधिकारी घेऊन द्राक्ष फळावर पडणाऱ्या भुरी, बुरशी, दावण्या, करपा अशा रोगासह मणी फुटणे, मणी डागणे अशा विविध विषयावर रासायनिक व सेंद्रीय शेती अंतर्गत नफा नुकसान, फायदे, तोटे, उत्पादन अशा अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी शेतकरी कुंभारे यांना बोलते करून यंदा झालेल्या भरघोस फळवाडीबद्दलचे नव्याने विकसित केलेल्या तंत्राबद्दल माहिती जाणून घेतली.
अत्यंत कमी पैशात नैसर्गिक खताचा वापर करून जैविक व नैसर्गिक औषधांच्या फवारण्या करून विषमुक्त द्राक्षांची निर्मिती केली तसेच रासायनिक उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन मिळवले आहे. औसा तालुक्यातील आशीव येथील शेतकरी किशोर कुंभारे यांनी कमी खर्चात अधिक नफ्याची विकसित यशस्वी शेती करून द्राक्ष उत्पादक शेतकर्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
परदेशात आता फळ व धान्याची तपासणी करण्यात येत आहे. शरीराला पोषक असलेल्या वाणालाच परवानगी देण्यात येत आहे. परदेशातून मिळणाऱ्या दरापेक्षा अत्यंत कमी दर देशात मिळत असल्याने शेतकऱ्यांना नव्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय सेंद्रीय शेतीतील धान्य व फळे किडी
रासायनिक खत व फवारणीच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या धान्य, फळामुळे माणसाच्या रोगाला बळी पडत नाहीत. या शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहता शेतीतून धान्य व फळाची क्वालिटी
इंडि स्त्री कल क
लातूर रिपोर्टर के लिए अहमदपुर. उदगीर जलकोट देवणी निलंगा रेणापुर किल्लारी उजनी के लिए रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक अपना biodata laturreporter2012@gmail. Com पर मेल करें
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.