महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस कडुन प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा सत्कार

 महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस कडुन प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा सत्कार

औसा

मुख़्तार मणियार प्रतिनिधी




 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदी बसवराज पाटील साहेब यांची फेर निवड झाल्याने आज विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम येथे महाराष्ट्र प्रदेश महीला काँग्रेस कडुन सत्कार करण्यात आला यावेळी महीला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा सौ.कमलताई व्यवहारे, प्रदेश उपाध्यक्षा सौ.विद्याताई पाटील, कल्पनाताई मोरे, सौ.सुनिता डांगे, श्रीमती शाहीन शेख, प्रा. वाल्मिक जगताप, देवीदास परबत, शेखर सुर्वे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या