तालुका व शहर जमियत उलेमा ए हिंदची नवीन कार्यकारिणी घोषित
तालुकाध्यक्ष पदी मौलाना म. अमजद सिद्दीकी तर शहराध्यक्ष पदी मौलाना मुसा कासमी यांची निवड
औसा प्रतिनिधी
स्वतंत्रता संग्रामातील लढणारी जमियत उलेमा ए हिंद च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुक्याचे ७ तर शहर कार्यकारिणीचे ६ पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. शहरात झालेल्याबैठकीत लातूर जिल्हा जमियत उलेमा ए हिंद च्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्ह्याचे हजरत मौलाना हाफिज व मौलाना अब्दुल जब्बार उपस्थित होते. येथील जलाल शाही चौक, औसा मदरसा अरबीया सिद्धीके अकबर येथे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली औसा तालुका व शहर कार्यकारिणीची निवड करून पदाधिकारी घोषित करण्यात आले. यावेळी उलेमा यांनी कुराणचा पठण करून
पैगंधर साहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला व समाज प्रबोधनावर आचरण कसे असावे? हे त्यांनी सांगितले.
या बैठकीत एकमताने तालुकाध्यक्ष पदासाठी मौलाना म. अमजद सिद्दीकी, उपाध्यक्ष पदासाठी मौलाना कलीमुल्ला शाह खादरी, शहर काझी मिर मुजम्मिल अली व सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) पदासाठी मुफ्ती म. याकुब कासमी, मौलाना हारून इशाअती, हाफिज फैजअहमद सिद्दीकी, मौलाना कारी रफिक सिराजी व तालुका सरचिटणीस पदावर कादर नवाब यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली तर शहराध्यक्ष पदासाठी हाफिज मौलाना मुसा कासमी, उपाध्यक्ष पदासाठी हाफिज मौलाना इरफान हुसैनी, हाफिज मौलाना तजम्मुल म. अबूधकर व सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) पदासाठी हाफिज मौलाना म. फेरोज इशाअती,हाफ़िज़ रियाज तर शहर सरचिटणीस पदी येथे जिल्ह्याच्या पदाधिकार्यांच्या शेख बासिद खुर्शीद यांची निवड करण्यात अध्यक्षतेखाली औसा तालुका व शहर आली. व उर्वरितांना सदस्य म्हणून निवड करून पदाधिकारी घोषित व शहर कार्यकारिणीला तालुक्यासह करण्यात आले. यावेळी उलेमा यांनी शहर वासियांकडून शुभेच्छा देण्यात या वेळी प्रमुख पाहुणे यांनी कुराण चा पठण करून पैगंबर साहेबांच्या शिकवण आठवण करुन दिल्या व . हिंदू मुस्लिम एकता, देशाची जीवनावर प्रकाश टाकला व समाज अखंडता आणि मुस्लिम समाजातील प्रबोधनावर आचरण कसे असावे हे शिक्षण आणि समाज कार्यामध्ये सक्रिय सांगितले.
ईमरान प्रताबगड़ी 👇
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.