औसा
मुख़्तार मणियार
मौजे उजनी येथे मावीम, व झाशीचीराणी लोकसंचलीत साधन केंद्र औसा व गुंज संस्थे त र्फे - तिन दिवसाचे श्रमदान औसा तालूक्यातील उजनी येथे महीला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत झाशीची राणी लोकसंचलीत साधनकेंद्र औसा व गुंज सामाजीक संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे उजनी येथे तीन दिवसाचे श्रमदानाचे काम करण्यात आले या .श्रमदानात सामील आसणाऱ्या महिलांना गुंज संस्थेच्या माध्यमातून घरगुती किचन किट मिळणार आहे असे यावेळी उपस्थित असणारे गुंजचे रणदिवे सर यांनी सांगीतले या श्रमदानात गटाच्या महिलांनी स्वच्छता पाणी अडवा पाणी जिरावा हे उदिष्ठ ठेऊन नाली .सफाई सलग समतलसर अशी कामे केलेले आहे . यामध्ये मावीम गटाच्या 30 महिलानी सहभाग घेऊन श्रमदान केले आहे यावेळी गुंजचे प्रशांत रणदिवे माविमच्या सहयोगीणी सरोजा बनसोडे , ज्योती भालेराव मायाताई भांगे, आनीताताई जबडे ,नंदाताई गायकवाड, निर्मलताई हारे, मिराताई जबडे, व इतर महिलांनी श्रमदान केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.