कास्ट्राइब शिक्षक संघटनचे राज्य संघटन सचिव महेश कांबळे यांनी कोरोनावरची प्रतिबंधक घेतली लस

 कास्ट्राइब शिक्षक संघटनचे राज्य संघटन सचिव  महेश कांबळे यांनी  कोरोनावरची प्रतिबंधक घेतली लस


लातुर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे





लातुर:- कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर भदा येथे कार्यरत असलेले  महेश पंढरीनाथ कांबळे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाच्या दिवशी  औसा तालुक्यातील भादा येथील सरकारी दवाखान्यात जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेऊन , महेश कांबळे यांनी जिल्हा परिषद शाळा आनंदनगर भदा येथे विद्यार्ध्याना मस्कचे वाटप करून  सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असे,  विध्यार्थीना संदेश देत , सदैव त्यांना साथ देणारी त्यांची पत्नी जयश्री कांबळे व  दवाखानातील वैद्यकीय अधिकारी डॉ गोविंद रद्दी, उपसरपंच बालाजी शिंदे, आरोग्य सहाय्यक हिपरगेकर, कल्पना दुरुगकर भरत सूर्यवंशी, जोगदंड ,कांबळे, जोशी आदी  कर्मचारी वर्ग हजर होता. या वेळी प्रसार  माध्यमाशी बोलताना महेश कांबळे म्हणाले की कोरोना प्रतिबंध लस  घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम नाहीत  व कसलीही भीती नाही लस घेतल्याने आपणास संरक्षण मिळणार आहे .प्रत्येकांनी ही लस घ्यावी .लस हे संरक्षण असले तरी गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे ,हात धूत राहणे सोबतच सुरक्षित अंतर ठेवणे हेही महत्त्वाचे आहे.कोरोनाच्या परस्थिती सध्या आवाक्याच्या बाहेर गेलेली नाही .

सर्वांनी नियमाचे पालन करणे गरजेचे 

असून .जर  नियमाचे उल्लंघन केले गेले तर गंभीर परिस्थितीचा सामना करावे लागेल असे भ्रमणध्वनी वर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष  लक्ष्मण कंबळे यांचेशी ते बोलत होते 


मनोगत

[8 मार्च हा महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा होत होता त्याच दिवशी मला शिक्षक होण्याचा मान मिळाला आज माझ्या या शिक्षकीपेशाला एकोणीस वर्षे पूर्ण झाले,  योगायोग म्हणून 8 मार्च 2021 ला कोरोना प्रतिबंधक लस घेतली म्हणून मी ज्या शाळेत सध्या शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे त्या ठिकाणी विध्यार्थीना मस्कचे वाटप करण्याची संधी मिळाली हा एक माझ्या जिवनातील आठ मार्च या तारखेचा  योगायोगच म्हणावे लागेल,]

      *महेश पंढरीनाथ कांबळे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या