हासेगाव फिजिओथेरेपीत नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा

 हासेगाव फिजिओथेरेपीत नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा


 


             औसा (प्रतिनिधी ) हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी हासेगाव  महाविद्यालयात फिजिओथेरेपी  च्या . नूतन विध्यार्था चा   स्वागत सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  .                  या कार्यक्रमाची सुरवात माता सरस्वती मूर्तीचे पूजन  व दिप प्रजोलनं करून करण्यात आले . त्याच बरोबर मान्यवरांचा सत्कार सोहळा  संपन्न झाला .              या कार्यक्रमाला  प्रमुख अतिथी  म्हणून   कै. बी व्ही काळे (मांजरा आयुर्वेदिक )वैद्यकीय महाविद्यालय लातूर चे प्रशासकीय अधिकारी डॉ आनंद पवार आणि डॉ सुलूम पवार . श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे  सचिव  श्री वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,हे होते          कै. बी व्ही काळे (मांजरा आयुर्वेदिक )वैद्यकीय महाविद्यालय लातूर चे प्रशासकीय अधिकारी डॉ आनंद पवार  हे विद्यार्थ्यांशी सवांद सादत असताना निंदेला घाबरून आपलं ध्येह सोडू नका कारण ध्येह साध्य होताच निंदा करणाऱ्याचे मत बदलतात असे बोलून पुढे म्हणाले कि विध्यार्थ्यानी जो प्रयन्त आपण जीवनात यशस्वी होत नाही तो प्रयन्त आपले ध्येह सोडायचे नाही असे प्रेरणादायी व्याख्यान विध्यार्थ्यांना दिले .            लातूर कॉलेज ऑफ बी आणि एम फार्म  फार्मसी चे प्राचार्य डॉ . विद्यासागर गाली, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी हासेगाव च्या प्राचार्या सौ शामलीला  बावगे ,लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे प्रभारी प्राचार्य श्री शेख कादर लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी पॉलीटेकनिक च्या प्राचार्या सौ योगिता बावगे    , ज्ञानसागर विद्यालयाचे  मुख्याध्यापक कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक आनंद शेंडगे आणि  लातूर सायन्स कॉलेज चे प्राचार्य श्री वाडीवाले,लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्रभारी प्राचार्य सतीश गायकवाड अंजली चोले ,डॉ.चंदनवाङ  होनी त्याच बरोबर डॉ. श्रद्धा नागमोडे श्री सचिन पांचाळ, शशिकुमार ए . सोबतच माविद्यालयाचे विध्यर्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या