मनोजकुमार कामशेट्टी यांना पीएच.डी.

 

मनोजकुमार कामशेट्टी यांना पीएच.डी.




लातूर : विद्याशाली फार्मसी व पॅरामेडीकल महाविद्यालयाचे संस्थापक तथा प्राचार्य मनोजकुमार विद्याधर कामशेट्टी यांना फार्मसी विषयातील पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. श्री सत्य साई विद्यापीठ, भोपाळ येथील फार्मसी विभागातून त्यांनी आपले संशोधन डॉ हेमंत शर्मा यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल सहकारी, नातेवाईक व मित्रपरीवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या