महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र आज दि.२४/०४/२०२१ पासून बंद

 


लातूर/प्रतिनिधी:  लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मनपा मार्फ़त ९ ठिकाणी कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.तथापि लस उपलब्ध नसल्यामुळे  सदर लसीकरण केंद्र आज दि.२४/०४/२०२१ पासून बंद राहतील. लस उपलब्ध झाली कि पुर्ववत लसीकरण चालू होईल.याची नागरीकानी नोंद घ्यावी,असे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

--






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या