आज सकाळी काही ऑटोचालक मुंबई -लातूर रेल्वेने आलेले प्रवासी आपल्या ऑटो मध्ये 2 प्रवासी पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असतांना मिळून आले.
सध्या कोरोना मुळे ऑटो चालताना त्यांच्या ऑटो मध्ये फक्त 02 प्रवासी घेऊन जाण्या बाबत परवानगी आहे. परंतु राज्य शासन ने दिलेल्या आदेशाचे त्यांनी उल्लंघन केल्याने त्याचे विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
तरी पोलीस प्रशासन आवाहन करीत आहे की,ऑटो चालकांनी त्यांच्या ऑटो मध्ये 02 पेक्षा जास्त लोकांना/ प्रवाशांना घेऊ नये. प्रशासनाने घालून दिलेल्या अटी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.