*भिम आर्मी उमरगा तालुका प्रमुख* *पदी कुन्हाळी चे संजय* *झाकडे याची निवड*

 *भिम आर्मी उमरगा तालुका प्रमुख* *पदी कुन्हाळी चे संजय* *झाकडे याची निवड*





उमरगा :-कुन्हाळी येथील धडाडीचे युवा नेते मा संजय झाकडे याची भिम आर्मी भारत एकता मिशन उमरगा तालुका प्रमुख पदी निवड निवड 

             विशेष प्रतिनिधी   :-  लक्ष्मण कंबळे     

तालुक्यातील कुन्हाळी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय झाकडे यांची उमरगा तालुक्याच्या भिम आर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेच्या तालुका प्रमुख पदी निवड उस्मानाबाद चे जिल्हा प्रमुख  अविनाश गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.

भाई चंद्रशेखर आझाद यांच्या   नेतृत्वावर  विश्वास ठेऊन संजय झाकडे यांनी   भिम आर्मीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा दर्शवली होती पण . भिम आर्मीचे  वरिष्ठ उपाध्यक्ष  मा उत्तरेश्वर कांबळे यांनी  संजय झाकडे यांचे उमरगा तालुक्यात करत असलेल्या सामाजिक करायची दखल घेऊन  त्यांना उमरगा  तालुका प्रमुख पदी निवड करण्याचे आदेश  उस्मानाबाद चे  भिम आर्मी जिल्हा प्रमुख अविनाश गायकवाड यांनी दिनांक १४ एप्रिल  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त  संजय झाकडे याना  उमरगा च्या तालुका प्रमुख पदी  निवड केलेच पत्र ई-मेल द्वारे पाठून  त्यांना पुढील कार्यासाठी  हार्दीक शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल भिम  आर्मीचे लातुर जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे .तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य .तथा गट नेते व कार्याध्यक्ष कॉंग्रेस कमिटी उस्मानाबाद. व शिक्षण कमिटी सदस्य मा प्रकाश अष्टे .  यांनी संजय झाकडे यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .  यावेळी संजय झाकडे यांनी

 निवडीचे पत्र मिळाल्या बदल संजय झाकडे याने  भिम आर्मी ने जी माझ्या वर तालुका प्रमुखाची जबाबदारी आहे ती मी योग्य व  समाजातील गोरगरीब जनतेला  शासन दरबारी अडीअडचणी येथील त्या ठिकाणी मी  स्वतः जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन व माझ्या या पदाचा गैरवापर  करणार नाही असे संजय झाकडे यांनी प्रसार माध्यमाचे  सत्य पोलीस टाईम्स चे उपसंपादक लक्ष्मण कांबळे याचेसी ते भ्रमणध्वनी वर बोलत  असताना   माहिती दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या