*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उदगीर तालुका युवाध्यक्षपदी पत्रकार राहुल शिवणे यांची निवड*

 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उदगीर तालुका युवाध्यक्षपदी पत्रकार राहुल शिवणे यांची निवड* 




 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उदगीर तालुका युवाध्यक्षपदी लातूर रत्न या वृत्तपत्राचे व बोल महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे पत्रकार राहुल शिवणे* यांची निवड करण्यात आली आहे.

राहुल शिवणे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता, व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

राहुल शिवणे संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे,  राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख,  राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा महिला संघटक छाया गुणाले, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३१/०४/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.



 *डी.टी.आंबेगावे* 

 *संस्थापक अध्यक्ष* 

 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,*

 *महाराष्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या