महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद याच्याकडून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांना रू.5000/- दंड
लातूर/प्रतिनिधी :- दि.18/03/2019 रोती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातुर या कार्यालयाचे जन माहिती अधिकारी यांच्याकडे ओमप्रकाश आर्य यांनी माहिती मागितली होती.ती जनमाहिती अधिकार्यांनी दिली नाही म्हणुन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांच्याकडे द्वितीय आपील केले होते त्यांनी आपीला आधारे माहिती दिली नाही म्हणुन ओमप्रकाश आर्य यांनी मा.राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद याजकडे आपील केले होते आपीलाची बाजू मा आयोगाने ऐकूण घेऊन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लातूर यांना बाजू माडण्याची व खुलासा करण्याची संधी दिली होती पण जिल्हा उपनिबंधक सहाकारी संस्था लातूर यांनी ही मा.आयुक्त महाराष्ट्र राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांना माहिती दिली ना ही या बद्दल आयोगानी माहिती अधिकार कलम 7/(1)वा भंग केला अधिनियामील कलम 20(8)व अन्वये जनमाहिती अधिकारी यांना आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी जिल्हा उपनिबंधक व द्वितीय आपील अधिकारी म्हणून त्यांना रू.5000/- दंड केले आहे असा निर्णयसोबत जोडले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.