.उजनी,बेलकुंड,पो.जवळगा व लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार अभिमन्यु पवार यांची भेट..
औसा-दि.11- उजनी,बेलकुंड, पोमादेवी जवळगा व लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार अभिमन्यु पवार यांनी भेट दिली. या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या लसीकरणाचा यावेळी आढावा घेण्यात आला.केंद्रांवरील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेख उपस्थित होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.