औशाच्या हद्दवाढीला एम आय एम चा विरोध नाही
औसा प्रतिनिधी
औसा शहराची हद्दवाढ असो किंवा शहर विकासाच्या कोणत्याही कामाला एम .आय. एम. पक्षाचा विरोध नाही .विकासाकरिता आम्ही सर्वांच्या सोबतच आहोत. परंतु नगराध्यक्ष एम आय एम पक्षाचा हद्दवाढीला विरोध असल्याचे दाखवून पक्षाची बदनामी करीत आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांनी हा वैयक्तिक प्रश्न असून एम. आय. एम .पक्षाशी त्याचा संबंध नाही असेही स्पष्टीकरण केले आहे." मजलिस किसीको छेडती नही ...छेडणे वालों को छोडती नही" हे ब्रीदवाक्य घेऊन पक्षाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी औसा शहराच्या हद्दवाडी बाबत एम आय एम पक्षाची बदनामी थांबवावी अशी प्रतिक्रिया एम.आय .एम पक्षाचे औसा तालुका इन्चार्ज अफसर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.