काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथाऔसा तालुका दक्षता समितीचे अशासकीय सदस्य खुंदमीर मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण रुग्णालय येथे रूग्णांना फळ व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
औसा मुख्तार मणियार
कोरोना नियमा चे व लॉकडाऊन चे सर्व नियमाचे पालन करत! *सामाजिक कार्यकर्ते ,पालकमंञी अमितभैय्या देशमुख व श्रीशैलदादा उटगे यांचे खास विश्वासु ,कॉग्रेस पक्षाचे युवा नेते तथा औसा तालुका दक्षता समिती चे अशासकीय सदस्य मा खुंदमिर मुल्ला यांचा वाढदिवसा निमीत्त मोमीन युवा मंच औसाच्या वतीने आज ग्रामिण रुग्णालय येथे रुग्णाना फळ व पोलिस कर्मचारी यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजाचे जेष्ठ मुस्लिम कबीर सर , युवा नेते अँड शाहनवाज पटेल ,अँड एफ.एस पटेल ,व मंचा
चे नियामत लोहारे,शादाब हन्नुरे, महुम्मद मुंगले,खुंदमिर हन्नुरे, नियामत अलुरे, नियामत हन्नुरे,आदि उपस्थित होते.







0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.