गिरीधर नंदगावे यांचे निधन

 गिरीधर नंदगावे यांचे निधन




 औसा- गिरीधर संभाजी नंदगावे  (वय 80 वर्षे ) यांचे सोमवार  3 मे 2021  रोजी सकाळी वृद्धापकाळामुळे राहत्या घरी निधन झाले.

 जय मल्हार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ओमप्रकाश नंदगावे यांचे ते वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले विवाहित मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत गिरीधर नंदगावे यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी पाच वाजता मारवाडी स्मशानभूमी लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या