किल्लारीचे उपसरपंच युवराज गायकवाड यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा

 किल्लारीचे उपसरपंच युवराज गायकवाड यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा





बालाजी उबाळे

औसा-औसा तालुक्यातील मोठे गाव आणि मोठी बाजार पेठ असलेल्या किल्लारी येथे ग्रामपंचायत कार्यलय किल्लारीचे उपसरपंच युवराज गायकवाड याच्या वाढदीवसानिमित्त त्यांचा भव्य असा सत्कार किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी करुन पोलीस स्टेशनला सेनीटायझर वाटप करण्यात आले आणि नंतर वृक्ष लागवड करून कोरोनाचे नियम पाळून वाढदिस साजरा करन्यात आला.

 या वेळी औसा क्रषी उत्पन बाजार समीतीचे उपसभापती किशोर जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड,युवक कॉग्रेंस ता उपाध्यक्ष सुरज बाबळसुरे,बाजार समीती संचालक वल्लीखा पठान,ग्रामपंचायत सदस्य गोवीदं भोसले, पप्पु बालकुदें आदीची प्रमुख उपस्थिती होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या