🏦 रिपोर्टर लातूर न्यूज
उस्मानाबाद
अल्ताफ़ शेख प्रतिनिधी
💁♂️ *17 जूनला बंद राहणार ही सेवा ! - SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी*
📢 स्टेट बँक इंडियाकडून ग्राहकांसाठी एक महत्वाचा अलर्ट जारी करण्यात आला असून
⏰ त्यानुसार गुरुवारी SBI च्या इंटरनेट बँकिंगसह डिजिटल सेवा दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येतील - अशी माहिती SBI ने दिली
💁♂️ *पहा याविषयी साविस्तर*
● SBI ने दिलेल्या माहितीनुसार - ग्राहकांना डिजिटल पेमेंट करताना कोणतेही अडचण येऊ नये, यासाठी बँकेकडून सिस्टीम अपग्रेडेशनचे काम सुरु आहे
● त्यासाठी उद्या - 17 जून रोजी दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत इंटरनेट बँकिंग, योनो अॅप, योनो लाइट आणि यूपीआय लाईट या सर्व सुविधा बंद असतील
● त्यामुळे SBI च्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून महत्वाचे व्यवहार करायचे असल्यास, ती कामे आजच करून घ्यावी - असे स्टेट बँक इंडियाने सांगितले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.