उस्मानाबाद : जिल्हाधिकारी यांनी शासनाने दिलेल्या नियमानुसार व आदेशानुसार जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेमध्ये बदल केले आहे. अत्यावश्यक सेवा संबंधित सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील . व अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने सकाळी सात ते चार या वेळेत सुरू राहतील मात्र शनिवार-रविवार या दोन रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.मॉल्स चित्रपट ग्रह नाट्यग्रह पूर्णपणे बंद राहतील ,व ईयर बाबतीत सविस्तर माहिती आदेश पत्रात खाली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.