जयंत पाटील याना मुस्लिम आरक्षण व समाजाच्या प्रमुख मागण्याचे दिले निवेदन*

 *एकच मिशन मुस्लिम आरक्षण* 

*राज्याचे जलसंपदा मंञी तथा राष्ट्रवादी काँग्रेस  चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना  मुस्लिम आरक्षण व समाजाच्या प्रमुख मागण्याचे  दिले निवेदन*





1)मुस्लिम आरक्षण,मिळावे

2)मुस्लिम संरक्षण कायदा व्हावा

3)राज्यातील मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृह निर्माण करावे

5)मौलानाआझाद आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा व कर्ज वाटपात असलेल्या जाजक अटी रद्द कराव्यात व मुस्लिमांना कर्ज पुरवठा सुरु करावा

प्रत्येक जिल्ह्यात वक्फ  कार्यालय निर्माण करून जिल्हा वक्फ अधिकारी नेमावा व ईनामी जागेचे संरक्षण करावे 

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना  वरील मागण्या बाबत निवेदन दिले व येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मुस्लिम आरक्षणासाठी मंत्री मंडळाच्या बैठकित निर्णय घेऊन विधेयक मांडुन नोटेफेकेशन जारी करावे व मुस्लिमांना आरक्षण द्यावे मागणी केली

या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सचिव मसुद शेख,प्रदेश युवक सरचिटणिस तारेक मिर्झा,उस्मानाबाद जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष खलिल पठाण,उस्मानाबाद शहर अध्यक्ष शेख अयाज उर्फ बबलु ,बिलाल तांबोळी,अनवर शेख उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या