महानगरपालिकेच्या वतीने लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांची पुण्यतिथी साजरी

 

  1. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांची पुण्यतिथी साजरी.आज दि: 03/6/2021,रोजी महानगरपालिकेचे  उपायुक्त श्रीमती मयुरा  शिंदेकर  यांच्या शुभ हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुस्पहार वाहून विनम्र आभिवादन करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी सहा. आयुक्त श्रीमती वसुधा फड , श्री खदीर शेख, श्री. हाजी शेख,  श्री महेश शर्मा श्री अभिमन्यू पाटील,श्री. सुधाकर मदने , अशोक साठे.आदि  आधिकरी कर्मचारी  उपस्थित होते.







PHOTO BY
PRADIP KAWALE
LATUR
MOB- 9422629529

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या