राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता ! - जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट*

 🌐m *अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद, बातमी ।। 



 *राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता ! - जाणून घ्या महत्वाचे हवामान अपडेट*


 राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, तर काही भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत 

 

 दरम्यान आता राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे


 *एकंदरीत पाहता*


▪️ राज्यात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे - तर १ जुलैपर्यंत कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्यांमध्ये सरासरीपेक्षा - कमी पाऊस पडेल  


▪️ तर नगर, पुणे, सातारा, सांगलीसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे 


▪️ तसेच २ ते ८ जुलै दरम्यान विदर्भांसह मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता -  हवामान विभागाने वर्तविली आहे 


 *हवामान विभागाने* - दिलेली माहिती, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या